Math, asked by Shreegun, 6 months ago

प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेऊन ताशी 8 किमी. वेगाने जाणार स्पर्धक सकाळी 7.30 वाजता निघाल्यास 56 किमी. अंतरावरील ठिकाणी किती वाजता पोहोचेल?​

Answers

Answered by varshamargude8805
4

Answer:

1.30pm

Step-by-step explanation:

प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेऊन ताशी 8 किमी वेगाने जाणारा स्पर्धक सकाळी 7.30 वाजता निघाल्यास 56 किमी अंतरावरील ठिकाणी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल.

Hope it will help you.

Mark me as BRAINLIEST

Similar questions