प्रत्येकी दोन भौतिक गुण धर्म लिहा: कार्बनचे स्फटिक रूप
Answers
Answered by
0
Uifsizfuzihzffxihfvxjxvhxhvii
Answered by
0
★ उत्तर - कार्बनची दोन अपरुपे आहेत
1)स्फटिक रूपे 2)अस्फटिक रूपे
●स्फटिक रूपाचे भौतिक गुणधर्म
1)स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते.
2)स्फटिक द्रवणांक व उत्कलनांक ऊच्च असतात.
3)स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौमोतिक
रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात.
◆कार्बनची तीन स्फटिकी अपरूपे आहेत.
1)हिरा
2)ग्रॅफाइट
3)फुलरीन
हिऱ्याचे गुणधर्म:
1)तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे.
धन्यवाद....

Similar questions