Math, asked by prasadtelange909, 3 months ago

*प्रत्येक वर्षी गाडीची किंमत 10 % कमी होते जर 2014 साली घेतलेला गाडीची किंमत 5 लाख असेल तर दोन वर्षांनी गाडीची किंमत किती होईल?*​

Answers

Answered by mishrashalo5
6

Answer:

मारूती बालेनो आरएसची सध्या दिल्लीत ९.९० लाख रुपये इतकी किंमत आहे. या कपातीनंतर या गाडीची दिल्लीतील किंमत ९ लाख रुपये होणार आहे. मुंबईत या गाडीची एक्सशोरुम किंमत ८,८८,९१२ रुपये इतकी आहे. ऑन रोड या कारची किंमत १०.२७ लाख रुपये इतकी आहे. या गाडीची किंमत कमी झाल्यानंतर मुंबईत ही गाडी आता ९.२७ लाख रुपयांना मिळणार आहे. 

Answered by bansodekalyani3
0

Step-by-step explanation:

2014 सली गाडीची किंमत 5,00,000 आहे

तर प्रत्येक वर्षी गाडी ची किंमत 10 टक्के नी कमी होते

त्यानंतर,

पहिल्या वर्षी 5,00,000 ×10/100=50,000

म्हणून ,5,00,000 -50,000 =4,50,000 पहिल्या वर्षी

तसेच दुसऱ्या वर्षी,

4,50,000×10/100=45,000

म्हणजेच ,50,000+45000=95000 रुपयांनी गाडीची किंमत कमी होईल

Similar questions