Geography, asked by sarangkokane45, 2 months ago

प्रत्येक वर्षी....हा दिवस जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो​

Answers

Answered by vaishanvibhavsar
3

Answer:

22may

ha divas jaivvividhta divas mhanun manavla jto

hope it helps

Answered by vandanapargaonkar060
1

Answer:

२२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. 'आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर निसर्गात आहे', ही यंदाच्या जैवविविधता दिनाची संकल्पना आहे, त्यानिमित्ताने... सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २२ मे हा दिवस साजरा केला जातो.

Similar questions