Psychology, asked by sr369912gmailcom, 6 months ago

प्रत्यावाहन पर जिगार्निक प्रभाव को प्रयोग द्वारा प्रदर्शित करें​

Answers

Answered by afrozshaikh816991997
1

Answer:

प्रत्यावाहन : लोकशाही राज्यपद्धतीत लोक आपले प्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवितात. अशा तऱ्हेने स्वत निवडलेल्या प्रतिनिधीला त्याची मुदत संपण्यापूर्वी विधिमंडळातून परत बोलावण्याचा अधिकार काही ठिकाणी मतदारांना दिलेला आहे, ह्यालाच प्रत्यावाहन असे म्हणतात. विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणेच काही देशांत न्यायाधीश व इतर शासकीय अधिकारीही लोकांनी निवडलेले असतात. प्रत्यावाहनामध्ये अशा पदाधिकाऱ्यांना स्थानभ्रष्ट करण्याचा अधिकारही अंतर्भूत आहे. प्रत्यावाहनाची लोकशाहीतील कल्पना जुनी आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी प्रत्यावाहनाच्या तरतुदीची एक सूचना आली होती; परंतु प्रत्यक्षात ही तरतूद प्रथमतः १९०३ मध्ये लॉस अँजेल्स या अमेरिकेच्या एका शहरात केली गेली. त्यानंतर हळूहळू ऑरेगन (१९००), कॅलिफोर्निया (१९११), अ‍ॅरिझोना, कोलोरॅडो, आयडाहो, नेव्हाडा, वॉशिंग्टन (१९१२), मिशिगन (१९२६), कॅनझस, लुइझिअ‍ॅना (१९१४), नॉर्थ डकोटा (१९२०), विस्कॉन्सिन (१९२६) इ. अमेरिकेच्या घटक राज्यांनी प्रत्यावाहनाचा अवलंब केला. प्रत्यक्षात या अधिकाराचा व्यापक स्वरूपात उपयोग केला जात नाही.

Similar questions