Geography, asked by tabu1552, 15 days ago

प्रदेशाची स्वयंपूर्णता स्थलांतरामुळे संपुष्टात येते कारण

Answers

Answered by aniket1234549
0

Explanation:

एखाद्या प्रदेशात बाहेरून किती लोक रोजीरोटीसाठी येतात, याच्या – म्हणजेच स्थलांतराच्या आकडेवारीचा पडताळा शहरी बेरोजगारीच्या प्रमाणाशी करून पाहिला तर त्या प्रदेशातील रोजगारक्षम शहरे कशी वाढताहेत, याचाही अंदाज येतो.  देशाच्या आर्थिक सर्वेक्षणातील केवळ काही पानांच्या अभ्यासातून या अंदाजाला बळकटी मिळते आहे..

Similar questions