Political Science, asked by savitatehre111, 11 months ago

प्रदेशिक पक्षांच्या मान्यातचे निकष-टीपा लिहा ​

Answers

Answered by varadad25
26

उत्तर :-

प्रादेशिक पक्षांच्या मान्यतेचे निकष :-

1. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6 टक्के मते व किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते ; किंवा

2. विधानसभेच्या एकूण सदस्यसंखेच्या किमान 3 टक्के जागा किंवा किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक असते.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Answered by bibakboruah12
0

Answer:

dofykshrzlyxlytlvdtjrjduluy a good try

Similar questions