India Languages, asked by InasShah, 5 months ago

३. प्रदूशामुळे होणारे त्रास लिहा.​

Answers

Answered by shraddhature2012
0

Answer:

प्रदूषण अनेक प्रकारचे असतात जसे की ध्वनी प्रदूषण..वायू प्रदूषण.

Explanation:

प्रदूषणामुळे माणसांना अनेक त्रास होऊ शकतात. प्रदूषणामुळे हृदयाचे त्रास होतात. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ध्वनी प्रदूषणामुळे लहान बाळाच्या कानाला व ज्याचे वय जास्त आहे त्या आजी आजोबांना त्रास होऊ शकतो.

Please mark as brainlist if you like my answers ✌thank u

Similar questions