India Languages, asked by virkarshreyas, 5 hours ago

प्रदुषण एक समस्या marathi​

Answers

Answered by malibhavana1987
1

Answer:

I don't know this language

Answered by sonawanebholu
2

प्रदूषणामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. व तसेच प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. वायू प्रदूषण, धवनी प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण असते. प्रदूषणामुळे नदी, नाले दुषित होतात. व त्यामुळे नदीची दुरघंदी वाढते. तसेच वाहनातून

निघणारा धूर यामुळे ही प्रदूषण वाढते.

Similar questions