Political Science, asked by salman9175786637, 1 month ago

प्रदुषण म्हणजे काय १ वायु प्रदुषणाचे स्त्रोत सांगुन ते नियंत्रित करण्याचे उपाय स्पष्ट करा

Answers

Answered by twinklingstar19
2

Answer:

Photosynthesis is a process used by plants and other organisms to convert light energy into chemical energy that, through cellular respiration, can later be released to fuel the organism's metabolic activities. This chemical energy is stored in carbohydrate molecules, such as sugars and starches, which are synthesized from carbon dioxide and water – hence the name photosynthesis

Answered by Adijha2005imback
3

Explanation:

गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.

गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.

गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.आणखी काही सर्वसामान्‍य प्रकारच्‍या प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये क्‍लोरिनेटेड हायड्रोकार्बन्‍स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्‍त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.

गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.आणखी काही सर्वसामान्‍य प्रकारच्‍या प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये क्‍लोरिनेटेड हायड्रोकार्बन्‍स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्‍त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्‍परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्‍या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल-शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.

Similar questions