प्रदूषण मंजे काय सांगा?
Spamming and unuseful will be reported!!!
Answers
Answered by
3
प्रदूषण म्हणजे काय
प्रदूषण म्हणजे कायप्रदूषण म्हणजे घातक दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात.
Hope it helps uhh ^_^
Similar questions