प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थी म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न करू शकाल ते लिहा.
Answers
Answered by
33
विद्यार्थी म्हणून मी वर्गात कचरा करणार नाही,व इतरांस कचरा करू नये व केल्यास यात आपलाच कसा तोटा आहे.हे समवून देणं.
माझ्या आजू बाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात इतरांना ही सामील होण्याची विनंती करेन.माझ्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ करेन. परिसरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यास प्रयत्न करेन.
Answered by
14
विद्यार्थी म्हणून मी वर्गात कचरा करणा नाही,व इतरांस कचरा करू नये व केल्यास यात आपलाच कसा तोटा आ समवून देणं.
माझ्या आजू बाजूच्या परिसरात स्वच्छ अभियान राबविण्यात इतरांना ही सार्म होण्याची विनंती करेन.माझ्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ करेन. परिसरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यास प्रयत्न करेन.
Similar questions
Math,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
8 months ago
Environmental Sciences,
8 months ago