प्रथम नावनोंदणी .५ . ( अ ) खालील कृती सोडवा . १ . पत्रलेखन खालील सूचनाफलक वाचा व त्याखालील कृती सोडवा . आरोग्यम् आयोजित कालावधी २० एप्रिल ते ५ मे अनोखे प्रशिक्षण शिबिर नावनोंदणी दि . १५ एमिल खास शालेय विद्यार्थ्याकरता !!! पासून सुरु * निःशुल्क योगासन प्रशिक्षण वर्ग * संपर्क : सुनंदा केळकर ( शिबिर संयोजक व प्रशिक्षक ) ५. सेवासदन , ना.सी.घाग मार्ग , औरंगाबाद - ४३१००१ करणाऱ्यांस प्राधान्य टीपः प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या दिवशी गुणवंतांचा कौतुकसोहळा आयोजित करण्यात येईल . विद्यार्थी / विद्यार्थिनी या नात्याने या किंवा तुमच्या मित्राचा / मैत्रिणीचा प्रशिक्षणवर्गाच्या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत संबंधित कौतुकसोहळ्यात , गुणवंत विदयार्थी म्हणून गौरव व्यक्तीला विनंती पत्र लिहा . झाल्याबद्दल त्याचे अभिनंदनपर पत्र लिहा
Answers
Answer:
मागणी पत्र लेखन मराठी
Explanation:
पूर्वी आईवडिलांना पत्र लिहिताना मायन्यात ‘तीर्थरूप’, लिहिण्याची पद्धत रूढ होती. तसेच, , वडीलधाऱ्या नातलगांना ‘तीर्थस्वरूप’ आणि आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना ‘चिरंजीव’ लिहिण्याची पद्धत होती. मात्र अलीकडे ‘तीर्थरूप’, ‘तीर्थस्वरूप’ व ‘चिरंजीव’ या शब्दांऐवजी ‘प्रिय’ हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. इतकेच नव्हे, तर अन्य नातेवाइकांसाठी ‘प्रिय दादा’, ‘प्रिय ताई’, ‘प्रिय आजोबा’, ‘प्रिय आजी’, ‘प्रिय काका/काकी’, ‘प्रिय मामा/मामी’ वगैरे शब्द मायन्यात योजले जातात.
‘प्रिय’ या शब्दातून अधिक जवळीक साधलेली दिसून येते. तसेच, अभिवादनदर्शक मजकुरात आईवडिलांना ‘शिरसाष्टांग नमस्कार’, “शि. सा. नमस्कार’ व अन्य ज्येष्ठ नातेवाइकांना ‘साष्टांग नमस्कार’ किंवा ‘स्नेहपूर्वक नमस्कार’ हे शब्द लिहिले जातात; तर लहानांसाठी ‘अनेक आशीर्वाद’ असेही शब्द लिहिले जातात.
महोदय,
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण शाळांना रोपांचे मोफत वाटप करणार आहात. आपल्या ट्रस्टने तशी जाहिरात केली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल का? की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल? याबाबत कळवल्यास सोयीचे होईल.
For similar questions refer-https://brainly.in/question/37330207
#SPJ1