प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
Answers
Answered by
1
first aid education is most important
Answered by
9
★उत्तर - प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे कारण एखाद्या ठिकाणी आपत्ती आल्यास आपण जर प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले असेल तर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत अपघातग्रस्त व्यक्तीवर लगेच उपचार करणे गरजेचे असते ते उपचार आपण करू शकतो.अशावेळी आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. अशी आपत्ती नातेवाईक , मित्र मैत्रिणी, घरातील लोक , आजूबाजूचे लोक कोणावरही येऊ शकते. त्यांना इजा होते किंवा जीवावरही बेतू शकते. अशा वेळेस आपण घेतलेल्या माहीतीचा वापर करून त्यांचे प्राण वाचवू शकतो.
धन्यवाद...
Similar questions