प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते त्याची माहीती घ्या इयत्ता सहावी
Answers
Answer:
what are you saying I don't understand hindi sry
Explanation:
निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) ‘गॉज ड्रेसिंग्स्’
२. स्टीकींग प्लास्टर रोल (Sticking Plaster Roll)
३. चिकट ड्रेसिंग (बॅण्ड एड)
४. कोपर, गुडघा अथवा घोटा बांधण्यासाठी ‘क्रेप बँडेजेस्’ (Crepe Bandages )
५. गुंडाळपट्ट्या (रोलर बँडेजेस्)
६. त्रिकोणी पट्ट्या (ट्रँग्युलर बँडेजेस्)
७. कापसाची गुंडाळी : १०० ग्रॅम
८. विविध संपर्क क्रमांक अन् पत्ते लिहिलेली वही
औषधे
१. ‘डेटॉल’ किंवा ‘सॅवलॉन’
२. ‘बेटाडीन’ किंवा ‘सोफ्रामायसीन’ मलम
३. ‘पॅरासिटामॉल’ गोळी (५०० मि.ग्रॅॅ.)
प्रथमोपचाराची साधने
१. एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे आणि ‘फेस मास्क’
२. सेफ्टीपिन्स, चिमटा (फोरसेप-ट्विजर), तापमापक (थर्मामीटर)
३. ‘सर्जिकल’ कात्री (१२ सें.मी. लांबीची)
अन्य साहित्य : हात धुण्याचा साबण आणि लहान रुमाल
प्लास्टिकचा स्वच्छ कागद : रुग्णाच्या छातीत तीक्ष्ण हत्यार घुसल्यास किंवा त्याच्या छातीला बंदुकीची गोळी लागल्यास हा प्लास्टिकचा स्वच्छ कागद उपयोगी पडतो.
जखम स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या बोळ्यांची / पट्ट्यांची नंतर योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने बोळे / पट्ट्या साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिकची वा कागदी पिशवी
विजेरी (टॉर्च)