Geography, asked by vijay00say1, 1 month ago

प्रथमोपचार व्याख्या लिहा​

Answers

Answered by pawarvinaya1511
4

Answer:

एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात.

Answered by sonali112520
0

गफडकव गगफगडफगह हगफगग्गवभ ग्गडकवब hggv

Similar questions