World Languages, asked by sachinvavdhane8, 6 months ago

प्रथम सत्रातील १ निबंध -पत्रलेखन - तुमच्या मैत्रिणीचा आँनलाईन निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला तर तिचे अभिनंदन करणारे पत्र तुम्ही लिहायचे आहे.
निबंध वहीत हा पाचवा पूर्ण करायचा आहे.
दि.२/११/२०२० टाका.

त​

Answers

Answered by nitinambarkar
0

प्रिय मैत्रीण 2-11-2020

ऑनलाइन निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझे खूप अभिनंदन.

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Similar questions