प्रदषूित वाताविण वाचवण्यासाठी तुम्ही कोण कोणते प्रयत्न करू शकता हे स्पष्ट करा.
Answers
Answered by
0
Answer:
प्रदषूित वातावरन होण्या पासून वाचवण्यासाठी आम्ही खालील उपाय करू :
1. झाडे लावणे
2. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे
3. प्रदूषण रोखण्यासाठी वाहनाचा कमी वापर करावा
Answered by
1
Answer:
- आजच्या जगातील सर्वात मोठी समस्या महनजे प्रदूषण आहे.
- वायू प्रदूषण
- जल प्रदूषण
- ध्वनी प्रदुषण
- यांसारख्या अनेक प्रदूषणाचा सामना आपल्याला करावा लागतो.
- आपण याला आळा नाही घातला तर अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागेल. वातावरण प्रदूषित होण्याचे मुख्य कारण म्हणजे कारखान्यातून निघणारा धूर, वातावरणातील अनेक घातक वायू .यांना रोखण्यासाठी आपण खालील पर्याय वापरू शकतो.
- कारखान्यातून निघणाऱ्या धुराची योग्य ती व्यवस्थापन करणे.
- फटाक्यांचा वापर टाळा.
- कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी ,कचरा जाळणे टाळावे
- जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. असे केल्याने खूप साऱ्या वाहनांतून निघणारा धूर कमी होऊन प्रदूषण सुद्धा कमी होईल
Similar questions