Environmental Sciences, asked by mp91722, 1 year ago

प्रवर्तक सहकारी संस्थेची स्थापना करतो ?​

Answers

Answered by pruthviraj1212
5

Explanation:

महाराष्ट्रातील सहकाररी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते. संपूर्ण राज्यासाठी एक रजिस्ट्रार असतो आणि तोच कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या मदतीला विभागीय स्तरावर खायक रजिस्ट्रार आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रजिस्ट्रार असतात. तालुका पातळीवर जिल्हा रजिस्ट्रारच्या वतीने कार्य करण्यासाठी सहायक रजिस्ट्रार असतात. जिल्हा रजिस्ट्रार आणि तालुका पातळीवरील रजिस्ट्रार सहकारी संथांच्या नोंदणी कार्य करतात.

Answered by kambleharish212
0

Answer:

प्रवर्तक सहकारी संस्थेची स्थापना करतो ?

Similar questions
Math, 1 year ago