History, asked by umeshsawant12341234, 3 months ago

प्रवरणाला दुर्बल आवरण असे का म्हणतात​

Answers

Answered by pallavigolait60
7

Answer:

प्रावणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे . प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप ज्वालामुखी पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात आवरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे पर्यावरणाला दुर्बल आवरण असे म्हणतात .

Explanation:

please give me brilliant

Similar questions