English, asked by ajaywankhede75983, 3 days ago

प्रवरसेन हा कोणत्या वंशातील राजा होता?​

Answers

Answered by ItzRainDoll
2

  • या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ. ... हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.

Hope it helps ☺️

Similar questions