पुस्तक आणि माणूस या दोघांमधील संवादाची कल्पना ! 25
Answers
Answered by
14
पुस्तक :- काय रे मित्रा माझ्याशी तू असं का वागतोस ?
माणूस :- असं म्हणजे कास रे ?
पुस्तक :- मला दुकानातून घेतोस तेव्हा माझी खूप काळजी
घेतोस आणि नंतर मला फाडून टाकतोय
माणूस :- अरे मला माफ कर रे . मी परत अस नाही करणार .
तुझी खूप काळजी घेईन .
पुस्तक :- हा चालेल रे . मी तुला माफ केलं .
माणूस :- तुला खूप वाईट वाटत असेल ना .
पुस्तक :- हो रे . कारण माझ्या कडून तुम्ही खूप माहिती घेत
असता . तू ना 1 काम करत जा .
माणूस :- कोणत रे ?
पुस्तक :- तू तुझ वाचून झालं की दुसऱ्या ला देत जा मला
म्हणजे दुसरे ही वाचतील मला त्यांना पण शिकायला
भेटेल .
माणूस :- हा मे असाच करेन .
Similar questions
Social Sciences,
27 days ago
Math,
27 days ago
Math,
27 days ago
Social Sciences,
1 month ago
English,
1 month ago
English,
8 months ago
Math,
8 months ago