पुस्तक बांधनी उद्योग
Answers
प्रत्येक व्यक्ति के मन में उद्यमी बनने, सम्पत्ति कमाने, नाम कमाने तथा आत्मनिर्भर बनने की इच्छा होती है। मूलतः उद्यमी होने के लिए पाँच कसौटियाँ हैं। उद्यमी बनने का निर्णय करने पर इन कसौटियों को पार करने के लिए उचित ‘अभ्यास’ करना आवश्यक है। सम्पत्ति अर्जित करने के लिए लगन, स्वभाव और आचार में लचीलापन, व्यवसाय प्रक्रिया के रहस्य की जानकारी, उद्योग की श्रृंखला, परस्पर सम्बन्ध निर्माण करने की तैयारी तथा बिना थके, बिना निराश हुए कोशिश करते रहने की मानसिक – शारीरिक – सांस्कृतिक तैयारी। भारत जैसे विकासशील अर्थव्यवस्था के विकास में लघु उद्योग एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। लघु उद्योग स्थानीय संसाधनो का उचित / इष्टतम उपयोग द्वारा स्थानीय आवश्यकताओं की पूर्ति करने के अवसर प्रदान करते है।
लघु उद्योग में हुए विकास ने आधुनिक तकनीक अपनाने तथा लाभकारी रोजगार में श्रम शक्ति का अवशोषण करने के लिए उद्यमशीलता की प्रतिभा का उपयोग करने को प्राथमिकता प्रदान की है जिससे उत्पादकता और आय के स्तर को बढ़ाया जा सके। लघु उद्योग उद्योगो के प्रसार तथा स्थानीय संसाधनों के उपयोग में सुविधा प्रदान करते हैं।
Hope this helps you ✌
Answer:
पुस्तक-बांधणी: कागद, चर्मपत्रे, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींवर लिहिलेली वा कोरी सुटी पाने एकत्रित करून आवेष्टनात गुंफलेल्या जुडग्यास ‘पुस्तक’ वा ‘कोडेक्स’ असे म्हणतात. सुटी पाने गुंफून पुस्तक तयार करण्याच्या प्रक्रियेस ‘पुस्तक-बांधणी’ असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत ‘पुस्तक-बांधणी’ याऐवजी नुसता ‘बांधणी’ असाच शब्द वापरला आहे कारण बांधणीच्या सर्व क्रिया वापरूनच नियतकालिके, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, जमाखर्चाच्या वह्या, दिनदर्शिका रोजनिशी, फाइल, संग्रहिका (ॲल्बम) इ. तयार करण्यात येतात पण रूढार्थाने त्यांना पुस्तके म्हणत नाहीत. हस्तलिखित वा मुद्रित वस्तू वाचण्याच्या व हाताळण्याच्या सोयीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी व टिकवण्यासाठी आणि आटोपशीर जागेत ठेवण्यासाठी बांधणी करण्यात येते. ग्रंथनिर्मितीतील ही अखेरची प्रक्रिया होय. बांधणीकला अस्तित्वात येण्याआधी कागदाच्या अथवा पपायरसाच्या[पपायरस नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येणाऱ्यालेखन साधनाच्या पपायरस] गुंडाळ्या करण्यात येत असत. पूर्वी पुस्तकांसाठी लाकडी फळ्या वापरीत असत व लॅटिन भाषेतील या ‘झाडाचा बुंधा’ या अर्थाच्या शब्दावरून हा शब्द प्रचारात आला.