पुस्तकाचा 4/7 भाग वाचून झाल्यावर 120 पाने वाचायची राहिली तर ते पुस्तक एकूण किती पानाचे
Answers
Answered by
2
Answer:
ते पुस्तक एकूण 280 पानांचे आहे.
Step-by-step-explanation:
पुस्तकाची एकूण पाने x मानूयात.
आपल्याला दिलेले आहे,
पुस्तकाची वाचलेली पाने = पुस्तकाच्या एकूण पानांचा ( 4 / 7 ) भाग
वाचायची शिल्लक पाने = 120
आता,
पुस्तकाची एकूण पाने = पुस्तकाची वाचलेली पाने + वाचायची शिल्लक पाने
दोन्ही बाजूंना 7 ने गुणले असता,
∴ ते पुस्तक एकूण 280 पानांचे आहे.
Answered by
0
Answer:220
12
Explanation:
Similar questions