पुस्तकाचे आत्मकृत//essay
Answers
Answered by
3
Answer:
खूप दिवसातून आपले मन कोणापुढे तरि मोकळे करावेसे असे मला वाटत होते आज बरे वाटते आहे की, कारण मला तुमचसारखी
पूस्तकप्रेमी व्यक्ती भेटली अणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधि मिळाली.
माझी जन्मकहानी खूपच मनोरंजक आहे.आजपासुन जवळपास
पन्नास वर्षापूर्वी मला लिहिण्यासाठी लेखकाने खूप परिश्रम घेतले.त्यानंतर
छपाईसाठी मला छापखाण्यात पाठवले.छापखाण्यात गेल्यावर अनेक वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागले ,पण या सर्व प्रक्रियेमुळे मला एक
देकने रूप मिळाले. नंतर लवकरच माझी रवानगी एका पूस्तकविक्रेतेच दुकानात झाली.काही दिवस मी येथे काचेच कपाटात ऐटीत विराजमान झालो होतो.
Similar questions