Hindi, asked by harsh881, 9 months ago

पुस्तकाचे आत्मवृत्त​

Answers

Answered by mohit1316
28

Answer:

नमस्कार, मी पुस्तक बोलतोय, गोष्टीच पुस्तक. आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे.

माझ पूर्ण नाव 'छान छान गोष्टी'. तुम्ही पैन बालक असताना वाचले असेल. मनीष मोरे या उत्कृष्ठ लेखकाच्या लेखनी तुन साकारलेली एक कला. एकूण 256 पानांमधे शिवाजी महाराज, अकबर बीरबल, टेनालीरामन, भगवान श्रीकृष्ण, राम, हनुमान अश्या अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत.

मला माझ्या मालकाने एका पुस्तक प्रदर्शनात खरेदी केलेल. तेव्हापासून आजपर्यंत की त्याच्यकडेच आहे. त्याच्या मनोरंजनाची धुरा समर्थपने सांभालत आहे.

परंतु आता मी म्हातारा झालोय. रंग पिवलत पडत चालला आहे. काही दिवसात मि वाचनायोग्य पन राहणार नाही. मग मला फेकून देतील किंवा जाळुन टाकतील.

आता मि तर काही कर शकत नही या भविष्याला. आहे ते निमुट सहन करायच.

चला निघटो आता. मालक वाट बघतोय.

धन्यवाद.

Similar questions