पुस्तकांची अत्मकथा in short
Answers
Answered by
0
Answer:
प्रस्तावना:
मी आहे पुस्तक. मी सर्वांचा आवडता आहे. मी मानवाचा आधारस्तंभ आहे. माझ्याशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही. माझी निर्मिती लाकडापासून झाली. कारखान्यात लाकडाचा भुगा करून मला बनवलं जातं. माझा उपयोग कशात नाही ते सांगा ? प्रत्येक क्षणाक्षणाला मी प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मला कोणीही कधीही विसरू शकत नाही.
Similar questions