पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
37
Answer:
कु. रोशनी रमेश गिरी.
अश्वमेध नगर, दिंडोरी,
नाशिक – ४१००३३
दि. २५ जुन २०१८
व्यवस्थापक,
प्रगती बुक डेपो,
मेन रोड , नाशिक – ४२२००५
स. न . वि. वि.
आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद.
१. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले
२. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडे
कळावे.
आपली नम्र,
कु. रोशनी रमेश गिरी
Explanation:
__hope this will help you__
__mark me as Brainliest__
Similar questions