Hindi, asked by l8657311361, 4 months ago

पुस्तकांची वाट बघण्यातील गंमत लेखिकेच्या अनुभवाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा​

Answers

Answered by arpitakatrad41
28

Explanation:

कोणीतरी म्हणून गेलंय की, माणसापेक्षा पुस्तकांना आपला मित्र बनवा, ते तुम्हाला कधीही फसवणार नाहीत, तुम्हाला कधीही निराश करणार नाही. उलट नेहमी जीवनात तुमची साथ देतील, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवतील आणि समाजाचा खरा आरसा दाखवतील.

आज मी तुमच्यासमोर अशी ५ प्रेरणादायी पुस्तके मांडतोय.

ही पुस्तकं निराशेत गुरफटलेल्यांना आशेची नवी किरण दाखवतील. यशाचा खडतर मार्ग चोखाळू पाहणाऱ्यांना संयमाचे आणि मेहनतीचे धडे देतील.

तरुणांना नवा आत्मविश्वास देतील आणि प्रौढांना उत्तम साहित्य वाचल्याचे मानसिक समाधान देतील.

Similar questions