पुस्तकाच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत
Answers
Answer:
महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी एका समारंभात बोलताना इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असे ‘पुस्तकांचं गाव’ नक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला..या नव्या, अनोख्या, कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले. याबाबत अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या. विविध समारंभ-संमेलनांतून विचार मांडले गेले. खुद्द मा. मंत्रिमहोदयांनी प्रकाशक, साहित्यिक व विचारवंतांशी याबद्दल चर्चा केली. अन या साऱ्यातूनच १ मे २०१७ रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून रुजू झाले..पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर भारतातील पहिले पुस्तकाचे गाव "भिलार" आहे..
Answer:
Hi hear is your answer
Explanation:
वाचन चळवळ याढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, ब लसाहित्य