Hindi, asked by sanjits1381, 3 months ago

पुस्तक हीच जीवनाची गुरूकिल्ली तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by vaishalithakare314
0

Answer:

पुस्तक मुळे आपल्याला ज्ञान मिळते. पुस्तकामुळे आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळाते. म्हणुन पुस्तक हिच जीवनाची गुरुकिल्ली आहे.

Similar questions