Hindi, asked by najninsayed2004, 2 months ago

) पुस्तकं हीच माझी अपत्य ' शब्दशक्ती ओळखा. *​

Answers

Answered by riyaprajapati2100
10

Explanation:

शब्दामध्ये अनेक अर्थ लपविन्याची क्षमता असते,मराठी भाषा तर या बाबती मध्ये खुप अष्टपैलू प्रकाराची आहे ,एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे किंवा ते अनुभवाने तसे काढ़ने या साठी तर अनेक मोठ्या सहीत्यकानी त्यांची हयात घातली,मराठी भाषेची अरथात अर्थ लपवन्याची एक खूबी च आहे.येवडेच काय मराठी मध्ये एक चित्रपट संगीत सुधा फार प्रसिद्ध आहे जसे ❝शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले❞

मराठी संस्कृतीतील संतानी या शब्द्सिधी प्रकारचा वापर पुरेपुर करुण घेतला आहे ,संत तुकाराम महाराज आणि संत माउलिंच साहित्य हे तर सम्पूर्ण शब्द्सिधि संकल्पनेचा वापर करत आलेल आहे. शब्दांमध्ये प्रकट होण्याची अंगभूत शक्ति असते,शब्दांच्या या थेट किंवा गर्भित अर्थ स्पष्ट करण्याच्या शक्तीला शब्दशक्ती असे म्हणतात.

Similar questions