India Languages, asked by pk8097110431, 4 days ago

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो, शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणे हे तर पालक व शिक्षकांचे मूळ कार्य या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात

ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
वाचकांचा प्रवास हळूहळू कुठपर्यंत होता

Answers

Answered by ItzPriyanshiSingh
0

this is not any practice set.. this is

my school book..

Attachments:
Similar questions