Art, asked by patilshahebrav, 22 days ago

पुस्तक प्रेमीच्या मते पुस्तक कसे काळजीपूर्वक वापरावे. ​

Answers

Answered by wdiksha113
8

Answer:

पुस्तक प्रेमीचा मते, पुस्तकावर धुळ बसायला नको. पुस्तकाला नेहमी चांगल्या स्वछ जागेत ठेवा, कुठेही कचरामधे टाकून पुस्तकाचा अपमान करू नये. पुन्हा ते पुस्तक वाचायची ईच्छा नसेल तर ते दुसऱ्यांना वाचायला द्या.

Similar questions