Hindi, asked by alksuresh84, 19 days ago

पुस्तक प्रदर्शनी बातमी लेखन ​

Answers

Answered by malikachoudhury6
0

Explanation:

गेट एग्जाम फॉर 5 वर्ड्स क्वीन मोहनी सर्फर्स

Answered by gaing921
4

Answer:

पालघर : बोईसरमधील वाचनप्रेमींसाठी मनोविकास ग्रंथोत्सव आयोजित मराठी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बोईसर-तारापूर रोडवरील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये (स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागे) भरवलेल्या या प्रदर्शनात मराठी व इंग्रजीतील मान्यवर प्रकाशकांची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. प्रदर्शन कालावधी ५ मे ते २७ मे २०१८ पर्यंत असून ते सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

Similar questions