पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे?
Answers
Answered by
190
Answer:
पुस्तकांशी मैत्री करण्याचे अनेक फायदे आहेत, कारण
पुस्तकं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात.पुस्तके वाचून आपल्याला विविध विषयांविषयी माहिती मिळते. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ते आपली मदत करतात, आपल्या कठीण काळात आपली साथ देतात. पुस्तकांच्या सहवासात आपल्याला शांतता मिळते व ताणापासून आपण मुक्त होतो. पुस्तक आपल्याला चांगली मानवी मूल्ये शिकवतात.ते आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास, सकारात्मक राहण्यास मदत करतात.पुस्तक वाचून आपल्याला एखाद्या वेगळ्या व्यक्तिचे जीवन जगण्याची संधी मिळते.ते आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यास मदत करतात. म्हणून पुस्तकांना माणसाचे चांगले मित्र म्हटले जाते.
Explanation:
Answered by
25
Answer:
hope it's helpful for you
Attachments:
Similar questions