Hindi, asked by fdhj73, 9 months ago

पुस्तकातील भारत-प्राकृतिक या नकाशाचे
क्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?
भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?
गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो?
भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ?
थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?mic Jamun sagar wallpaper ​

Answers

Answered by shishir303
38

(1) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?

भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांग आहेत।

(2) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?

भारताच्या उत्तरेकडून हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या  खिंडींमधून येणारे एक मार्ग आहे।

(3) गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो?

गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांग्लादेशात होतो।

(4) भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ?

भारताच्या पूर्वेस अंदमान अणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत।

(5) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

थरचे वाळवंट भारताच्या पश्चिमे दिशेला आहे।

Answered by meghrajsanas7
3

Answer:

भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहेत.

भारताच्या पूर्व दिशेस अंदमान व निकोबार बेटे आहेत

थरचे वाळवंट पश्चिम दिशेला आहे.

Similar questions