१०. पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तुमच्या कॉलेज/शाळेचे हरित लेखापरीक्षण करा.
Answers
Explanation:
सेंद्रिय शेती करणाऱ्या एकाद्या शेतकऱ्याला भेट द्या. त्याच्या कडून खालील माहिती घेऊन एक अहवाल तयार करा. शेतात वापरलेल्या कंपोस्ट/ जैविक खतांचा प्रकार रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खतांची किंमत वापरलेल्या जैविक कीडनाशकांची माहिती आणि त्याचे घटक
२. इंटरनेट वरून कार्बन ठसा गणनयंत्राच्या मदतीने तुमचा कार्बन ठसा किती आहे ते शोधून काढा . नंतर तुमचा ठसा कमी करण्यासाठी कोणती पावले उचलू शकता त्याची यादी करा. हे उपाय केल्यावर पुन्हा कार्बन ठसा किती आहे ते काढा. यावर एक अहवाल तयार करा.
३. तुमच्या परिसरातील घन कचऱ्यांची विल्हेवाट कशी लावली जाते या बद्दल एक प्रकल्प तयार करा. कचरा कमी करून समुदायातील कचरा व्यवस्थापन सुधारता येण्यासाठी पोस्टर बनवा.
४. पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरून तुमच्या घराचे ऊर्जा लेखापरीक्षण करा. ऊर्जेचा वापर कमी कसा करता येईल याचे उपाय लिहा. तुमच्या लाईट बिलाचा हे उपाय करण्याआधी आणि नंतर अभ्यास करा. हाच तुमच्या प्रकल्पाचा निष्कर्ष असेल.
Answer:
पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तुमच्या कॉलेज/शाळेचे हरित लेखापरीक्षण करा.