( पोस्टमन,पत्ता,मायना,दिनांक,आशय,) गटात न बसणारा शब्द
Answers
Answered by
7
( पोस्टमन,पत्ता,मायना,दिनांक,आशय,) गटात न बसणारा शब्द
आशया
Answered by
0
( पोस्टमन,पत्ता,मायना,दिनांक,आशय) यापैकी गटात न बसणारा शब्द पोस्टमन हा आहे.
कारण:
- पत्ता,मायना,दिनांक,आशय हे चारही पत्राचे भाग आहेत यांचा वापर आपण पत्रलेखनात करतो.
- याउलट पोस्टमन हा जरी पोस्टाचा भाग आसला तरी याचा पत्रलेखनाशी तसा सहज सबंध नाही .
- पोस्टमन हा फक्त आपण लिहिलेले पत्र दिलेल्या पत्त्यावर पोहोचवण्याचे काम करतो.
- पोस्टमन हा पत्रलेखनाचा भाग नाही.
म्हणून, ( पोस्टमन,पत्ता,मायना,दिनांक,आशय) यापैकी गटात न बसणारा शब्द पोस्टमन हा आहे.
#SPJ2
Similar questions