Art, asked by amaringawale1476, 6 months ago

३) पैशाद्वारे अनेक कार्ये पूर्ण केली जातात.​

Answers

Answered by shambhavikumari1601
9

Answer:

(३) पैसा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन व विभाजन करणे, पत पैशास आधार देणे, संपत्तीचे रोखतेत रूपांतरण करणे, स्थूल आर्थिक चलांचे मापन करणे इत्यादी आनुषंगिक कार्ये करतो. अशा प्रकारे, पैशाद्वारे अनेक कार्ये पूर्ण केली जातात.

Explanation:

Pls make my answer brainlisted

Similar questions