Science, asked by PragyaTbia, 1 year ago

पोशकतत्वेचे व्याख्या लिहा.

Answers

Answered by Anonymous
0

SORRY

But I didn't Understan

Answered by AadilAhluwalia
0

पोषक्तात्वाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे.

पोषक तत्वात कार्बोहायड्रेट, प्रथिने (protein), विटामिन, फॅट्स, खनिज मीठ (mineral salts) आणि पाणी याचा समावेश आहे.

1. कार्बोहायड्रेट

कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला गर्मी आणि ऊर्जा देतात. एका सामान्य मनुष्याला रोज 400 ग्राम कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते.

2. प्रथिने

प्रथिने शरीराची रक्षा करतात. एंजाईम मुख्यतः प्रथिनांचे बनतात. याना शरीराचे रचनात्मक एकाये म्हणतात.

3. विटामिन

विटामिन डोळ्यांना स्वस्थ ठेवतात. त्वचेचीही काळजी घेतात.

4. फॅट्स

फॅट्स मध्ये टाकत साठवून ठेवली जाते. फॅट्स आपल्या आवश्यक अंगांना सुरक्षित ठेवते.

5. खनिज मीठ

खनिज मीठ हाडांना स्वस्थ ठेवते. ह्यांनी हॉर्मोन्स तयार होतात जे हृदयाचे ठोके नियंत्रित करतात.

Similar questions