History, asked by kolsemauli, 1 month ago

२) पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा
प्र.२ अ) दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)
१) मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते?​

Answers

Answered by kiranrlakariya
0

Answer:

२) पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा??

उत्तर : पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे.

प्र.२ अ) दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१) मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते?

उत्तर : (१) किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे. (२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे. (३) किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारूगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे.

Similar questions