Environmental Sciences, asked by samikshapatil1818, 3 months ago

पोषक आहाराचे महत्व. टीप लिहा?​

Answers

Answered by mad210216
21

"पोषक आहाराचे महत्व"

Explanation:

  • पोषक आहार म्हणजे असे आहार ज्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक, द्रव्य आणि ऊर्जा मिळते. असे आहार खाल्याने आपल्या शरीराला विविध फायदे मिळतात.
  • पोषक आहाराचे सेवन केल्याने आपले स्वास्थ्य सुधारते व आपले शरीर निरोगी बनण्यात मदत होते.
  • पोषक आहारामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक वेगवेगळे जीवनसत्वे आणि खनिज पदार्थ उपलब्ध असतात. त्यामुळे विविध आजारांपासून लढण्यासाठी महत्वाची असलेली रोग प्रतिकारक शक्ति वाढते.
  • पोषक आहारामुळे आपण जीवघेण्या रोगांपासून दूर राहू शकतो.
  • पोषक आहार खाल्याने आपल्या शरीराचा उत्तम विकास तसेच वाढ होते व आपले वजनसुद्धा नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
  • पोषण आहाराने आपली पाचनशक्ति सुधारते,ज्यामुळे आपली भूक वाढते आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर चांगले प्रभाव पडते.

Answered by arulwadmaroti
3

Answer:

pro Kabaddi Pradeep Badal mahiti

Similar questions