पोषणद्रव्याच्या परिसंस्थेतील प्रवाह हा एकेरी वाहतूक गणला जातो
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
दिलेल्या विधानातील आ) पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो. हे विधान चुकीचे आहे.
दुरुस्त केलेले विधान पुढील प्रमाणे आहे.
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जात नाही.
स्पष्टीकरण:
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एका चैनीच्या स्वरूपात असते. परिसंस्थेतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. पोषण पातळीतील सर्व घटक एकमेकांशी कुठल्या न कुठल्या प्रकारे जोडले गेले आहे.
उदा. - पाहिल्य पातळीवरील पहिले घटक झाडे असतील तर बकरी झाडे/पाने खाते. सिंह बकरी खातो आणि सिंह मेल्यावर मातीत मिळून जातो, त्याच मातीत परत झाड उगतं. हे एका विर्तुळाचा स्वरूपात पुन्हा पुन्हा घडत राहत.
Similar questions
English,
4 days ago
English,
4 days ago
Hindi,
4 days ago
English,
8 days ago
India Languages,
8 days ago
Hindi,
9 months ago
Accountancy,
9 months ago