पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा meaning
Answers
Answered by
5
ओळींचा अर्थ.
Explanation:
- पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा या ओळी आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेमधुन घेतलेल्या आहेत. या कवितेचे कवी जगदीश खेबूडकर आहेत.
- कवी या ओळींमधून असे सांगू इच्छीतो की तुम्ही आमचे पिता म्हणजेच वडील, बंधु म्हणजेच भाऊ व स्नेही म्हणजेच सखा आहात.
- जसे कल्पवृक्षाचे झाड लोकांना सावली देते, त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या आयुष्यात कल्पवृक्षाच्या झाडाखालची शीतल अशा सावली सारखे आहात.
- तुम्ही आमच्यासाठी सूर्यासारखे आहात, ज्यांनी ज्ञानरूपी बनून आम्हाला ज्ञानाचा कडवसा म्हणजेच झरोका प्राप्त करून दिला आहे.
Similar questions