पंतांचया असामानय मनोनिगहाचया परिणामांबाबत तुमचे मत लिहा
Answers
Answer:
ऐन पावसाळ्यातही मनमाडला दोन दिवस ते आठवडाभराने पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबतीतल्या ३० वर्षांपासूनच्या लढ्यालाही अद्याप यश आलेले नाही. याविषयीच्या कारणांचा आढावा घेत आहेत गौतम संचेत
रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवतीर् ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहारात ऐन पावसाळ्यातही सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे राज्यातले पाणी टंचाईशी झुंजत असणारे हे एकमेव शहर आहे. तब्बल ३० वर्षांपासून पाण्यासाठी स्थानिक संघर्ष करत असूनही या प्रश्नाकडे सरकारने कधीही गंभीरपणे लक्ष दिलेले नाही. यामुळे आजही मनमाडकरांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे.
वर्षभर कधी चार दिवस तर कधी आठवडाभरानंतर पाणीपुरवठा करणारी मनमाड ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद आहे. रेल्वे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवून ठेवणारे, डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आणि शीख धमिर्यांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख असली तरी पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते.