पंतांना दोरीवरच्या उकया का थांबवाव्या लागल्या?
Answers
Answered by
0
Answer:
reply to your quetion and soluation
Answered by
2
Explanation:
वजन कमी करण्यासाठी पंतांनी "उपडींग' च्या आदिमध्ये घातली. दोरीउड्याचा सल्ला त्यांना त्यांच्या कचेरीमधील एका महीलेने दिला. पंतांची बोली आठ बाय दहा एवठी लहान होती. त्यात त्यांनी दोरीउड्या मारण्य प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी डोक्यावरून गेलेली दोरी ती ड्रेसिंगटेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन भाली दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्याच्या गळ्यात अडकली. यावरून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उख्या किती हास्यास्पद ठरतात, हे दिसून येते. अशाप्रकारे विसंगतीतून घडलेला प्रसंग लेखकांनी विनोद न मांडला आहे.
Similar questions