Science, asked by SOHAMPOWAR27GMAILCOM, 2 months ago

पैट्रोल व दिजेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे कोणतेही दोन फायदे लिहा​

Answers

Answered by rushikeshithape4132
1

Explanation:

1) पेट्रोल व डिझेल मध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल.

2) पेट्रोल व डिझेल मध्ये मिसळण्यात येणारे इथेनॉल हे शेतीतील कचरा जसे उदा; उसाचा पाचट , गवत , उसाची मळी इत्यादी. वापर होतो त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची एक संधी मिळेल.

Similar questions