Hindi, asked by sushmaghangale05, 10 hours ago

पोट संपावर गेली तर निबंध​

Answers

Answered by itzkhushis
2

Explanation:

I think this is your answer

Attachments:
Answered by xxitssagerxx
3

\huge{\underline{\underline{\bf{ SoLuTiOn\: - }}}}♡

°°° पोट संपावर गेली तर °°°

भूक नसती तर, अनेक गुन्हे तसेच अत्याचार टाळू शकले असते. ही भूक भागवण्यासाठी भुकेला माणूस चोरी करतो. पोटाची भूक सख्या भावांमध्ये तेढ निर्माण करते. ही पोटाची भूक सहृदय माणसाला निर्दय बनवते. सुरांना असुर बनवते. मग मानवांतून दानव निर्माण होतात. ही भूकच असत्याला जन्म देते. अशी ही पोटाची भूक नसतीच तर बरे झाले असते!

अशी ही भूक – पोटाची नकोच. पण मग शेतीक्षेत्रात प्रयोग कोण करणार ? तरारलेली शेते नेत्रानंद कसा देणार ? विविध पदर बनवले जाणार नाहीत. मग ‘मेजवानी’सारखे कार्यक्रम कसे होणार? मित्राने दिलेल्या परतीचा आनंद कसा मिळणार ? नको रे बाबा! ती कल्पना न केलेलीच बरी! म्हणून मी म्हणतो – भूक ही हवीच. मग रोज रोज जोरात ओरडता येईल-

भुकेमुळे पोटाच्या मागे धावणारे जग पहिले की, वाटते – भूक नसतीच तर ? तर... तर काय घडले असते ? नुसतात विचार केला तरी कळेल ... संपूर्ण जगाचे रंगृप्च वेगळे बनले असते ! शेते पिकवावी लागली नसती ! धन्य निर्माण करायला लागले नसते ! आणि घरातील स्त्रियांना रांधा-वाढ उष्टी काढा ही कटकटीची कामे करावीच लागली नसती. पण मग यातून काय मिळाले असते ? मला वाटते, आळसाचे साम्राज्य वादळे असते. उद्योग केलाच पाहिजे, अह्सी काही आवश्यकता न राहिल्याने रिकामी मने, रिकामी डोकी नको त्या कामामध्ये गुंतली असती

Similar questions