पित्त खवळणे ( वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा)
Answers
Answered by
19
Answer:
मला माझ्या आईने माझ्या आवडीचा पदार्थ बनवला नाही म्हणून माझे पित्त खवळले.
Answered by
2
Answer:
अर्थ -खूप राग येणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
- अनेकदा आपल्या नोकराला काम समजावून देखील काम व्यवस्थित न केल्यामुळे राजेशचे पित्त खवळले.
- आपला मुलगा वारंवार करत असलेल्या चुकांमुळे आणि त्यामुळे झालेल्या नामुष्कीमुळे सुरजच्या वडिलांचे पित्त खवळले.
- अनेकदा समजावून देखील आपली मुलगी रात्रीच्या वेळी बाहेर गेल्यामुळे अनिषाच्या वडिलांचे पित्त खवळले.
- कामाचे महत्त्व पटवून देखील आपल्या संघाने प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण न केल्यामुळे समीरचे पित्त खवळले.
Similar questions
Environmental Sciences,
2 months ago
Hindi,
5 months ago
India Languages,
5 months ago
Physics,
11 months ago
English,
11 months ago
English,
11 months ago